ताज्याघडामोडी

अनिल परब द्यायचे बदलीच्या याद्या; ओएसडी रवी व्हटकर यांचा ईडीकडे जबाब

राज्यातील पोलिसांच्या बदल्यांसाठी शिवसेना नेते, परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात गुप्त बैठका व्हायच्या,…

5 years ago

कर्मयोगी इंजीनियरिंग मध्ये ‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकल विभागातर्फे इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. यासाठी…

5 years ago

विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरून दोन खासगी क्लासेस चालकांत वाद

कोणत्या गोष्टीवरुन जगात वाद होतील याचा काही नेम नाही. बीडमध्ये फिजिक्स विषयाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरून दोन खासगी क्लासेस चालकांत वाद झाल्याची…

5 years ago

तरुणींची छेड काढली म्हणून जाब विचारताच मुख्याध्यापक, हॉस्टेल अधीक्षकांवर तलवार हल्ला !

मुलींची छेड काढू नये असे समजावून सांगणाऱ्या मुख्याध्यापक व वसतिगृह अधिक्षकावर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहराजवळ…

5 years ago

बंडातात्या कराडकर यांची पोलीस स्थानकातून सुटका

बंडातात्या कराडकर यांची पोलीस स्थानकातून सुटका करण्यात आली आहे. बंडतात्या यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. दरम्यान,…

5 years ago

लातूर जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांना जाहिरातीच्या नावाखाली 25 हजारांची मागणी करुन 10 हजार रुपये स्वीकारल्यानंतर साप्ताहिकाच्या संपादकास अटक…

5 years ago

पंढरपूर सिंहगडच्या स्थापत्य विभागातील माजी विद्यार्थ्यासोबत थेट संवाद

एस. के. एन.सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभाग येथे महाविद्यालयात शुक्रवार दिनांक २८ जानेवारी २०२२ रोजी ऑनलाइन…

5 years ago

केस वाढवल्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण; धक्कादायक घटना

 शाळेतील विद्यार्थ्यांचे केस, नखे तसेच गणवेश व्वयस्थित आहे की नाही हे शिक्षकांकडून तपासण्यात येत असते. केस किंवा नखे वाढली असतील…

5 years ago

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी घेतलं ताब्यात

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बंडातात्या कराडकर यांनी साताऱ्यात सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन…

5 years ago

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार; राज्य शिक्षण मंडळाची घोषणा

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. तसंच दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत.…

5 years ago