ताज्याघडामोडी

भोंगे काढायले सांगितले, तर हातभर फाटली आणि हे म्हणतात बाबरी आम्ही पाडली’

मशिदीवरचे भोंगे काढायला लावले तर यांची हातभर फाटली आणि बाबरी मशीद आम्ही पाडली, असं सगळीकडे सांगत सुटतात", अशा जहरी शब्दात…

4 years ago

रूपाली चाकणकरांविरोधात हायकोर्टात याचिका; गणेश नाईकांविरोधात पदाचा गैरवापर करत आदेश दिल्याचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. आपल्या पदाचा दुरूपयोग…

4 years ago

ऊस वाहतूक गाडी मालकाने 13 ऊसतोड मजुरांसह 9 लहान मुलांना ठेवलं डांबून

कारखान्याचा पट्टा पडल्यानंतर घेतलेल्या उचलीमधील पैसे फिरल्याने,13 महिला-पुरुष मजुरांसह त्यांच्या 9 लहान मुलांना डांबून ठेवलं आहे. असा आरोप पीडित कुटुंबातील…

4 years ago

सिंहगड मध्ये थ्रीडी प्रिंटिंग अँड ऍडीटिव मॅनुफॅक्चरींग या कार्यशाळा संपन्न

पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात एक दिवसीय, थ्रीडी प्रिंटिंग अँड ऍडीटिव मॅनुफॅक्चरींग या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा…

4 years ago

प्रेयसीवरील संशय, भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या मित्राचा खून

प्रेयसीवरील संशयावरुन एका तरुणाने तिच्या वरिष्ठाला जाब विचारल्याने दोघांमध्ये वाद झाला. वाद झाल्लामुळे तरुणीने आपल्या मामांना बोलावले. त्यांनी प्रियकराला मारहाण…

4 years ago

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेत ‘ग्रॅज्युएशन डे’ उस्ताहात साजरा

शनिवार, दि.३०.०४.२०२२ रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेत सिनिअर के.जी.(मोठा गट) च्या विद्यार्थ्यांचा “ग्रॅज्युएशन डे” उत्साहात साजरा झाला. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ संपल्यानंतर सिनिअर के.जी.चे विद्यार्थी पहिलीच्या वर्गात जाताना त्यामध्ये ख-या अर्थाने शिक्षणाला सुरुवात करतात व त्या लहानपणीच्या आठवणी आयुष्यभर पुरवणा-या असतात अशा अर्थपुर्ण शिक्षणासाठी कर्मयोगी विद्यानिकेतन ही प्रशाला विद्यार्थ्यांना नाविन्यपुर्ण शिक्षण देण्यास नेहमीच अग्रेसर असते. या कार्यक्रमास कर्मयोगी फाऊंडेशनच्या उपप्राचार्या सौ.मानसी दास यांनी प्रमुख हजेरी लावत लहानग्यांना खुपच मोलाचे मार्गदर्शन केले.प्रशालेच्या प्राचार्या सौ.सोनाली पवार यांनी स्वतःच्या आयुष्यातील प्रसंग सांगत आजच्या विद्यार्थ्यांचे ख-या अर्थाने फाऊंडेशन हे प्रि-प्रायमरीलाच होते असते व यातुनच त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचाल गती प्राप्त होते असे मोलाचे विचार त्यांनी मांडले. संस्थेचे चिफ ट्रस्टी रोहनजी परिचारक यांनी छोट्या पदवीधरांना मनःपुर्वक शुभेच्छा देत भरपूर कौतुक केले.या कार्यक्रमाला प्रशालेचे रजिस्ट्रार गणेश वाळके उपस्थित होते व यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पाडला.

4 years ago

राज्यात 7 हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरु होणार; गृहमंत्र्यांची माहिती

नागपूर पोलीस दलाकरीता सर्व सोई सुविधांनी सुसज्ज अशा भव्य पोलीस भवनाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे…

4 years ago

विवाहितेच्या आत्महत्येनंतर माहेरच्यांचं धक्कादायक कृत्य, पतीच्या दारातच…

विवाहित महिलेच्या आत्महत्येनंतर माहेरच्या संतप्त नातेवाईकांनी थेट सासरच्या दारामध्ये चिता रचून अंत्यसंस्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरज तालुक्यातल्या लक्ष्मीवाडी…

4 years ago

PSI भरती घोटाळ्यात भाजपच्या महिला नेत्या दिव्या हागारगीला पुण्यातून अटक, कर्नाटक CID ची कारवाई

कर्नाटकातील पोलीस उपनिरीक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागानं शुक्रवारी भाजप नेत्या दिव्या हागारगीला अटक करण्यात आली आहे. सीआयडीनं पुण्यातून ही…

4 years ago

भर लग्नात वधूची डोक्यात गोळी झाडून हत्या

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे एका घरात लग्नाचे सर्व कार्यक्रम जल्लोषात संपन्न होत होते. रात्री जेवण झाल्यानंतर जयमालाचा कार्यक्रम सुरू होता.…

4 years ago