ताज्याघडामोडी

सोलापूर जिल्ह्यात आपटे उपलप प्रशाला द्वितीय

पंढरपूर येथील आपटे उपलप प्रशालेने रिड टू मी सॉप्टवेअर आणि अँड्रॉईड ॲपचा वापर करून प्रभावी काम केल्याने महाराष्ट्र शासन व…

4 years ago

सिंहगड मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स असोशिएशन जागरूकता याविषयावर व्याख्यान संपन्न

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींगविभाग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभाग आणि कॉम्प्युटर…

4 years ago

राज्य सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहूर्त ठरला, नव्या चेहऱ्यांना संधी

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सर्वात मोठी बातमी समोर आलीय. भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका विधानामुळे शिंदे-फडणवीस सरकार कोसळून…

4 years ago

मराठा महासंघाचे नेते प्रसाद कोंडे-देशमुख यांच्यावर साताऱ्यात गोळीबार

आखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य युवकचे उपाध्यक्ष प्रसाद कोंडे - देशमुख यांच्यावर भादे गावच्या हद्दीत मोर्वे - वाघोशी रोडवर…

4 years ago

फॅबटेक पॉलिटेक्निकचा कॅस्पियन पेंट्स अँड केमिकल्स या कंपनी बरोबर सामंजस्य करार

सांगोला (प्रतिनिधी) : बारामती एमआयडीसी मधील अल्पावधीतच पेंट क्षेत्रात आपले विशिष्ट स्थान निर्माण करणाऱ्या कॅस्पियन पेंट्स अँड केमिकल्स बारामती  या नामांकीत कंपनी सोबत  फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेजने सामंजस्य करार केल्याची  माहिती संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय आदाटे यांनी दिली. अशा प्रकारे सामंजस्य करार केल्यामुळे विद्यार्थ्यांना नविन तंत्रज्ञान शिकण्यास मदत मिळणार आहे. तसेच इंडस्ट्रियल व्हिजिट ,एक्सपर्ट लेक्चर साठी कंपनीकडून सहकार्य मिळणार असून  विद्यार्थ्यांना  औद्योगिक क्षेत्रात झेप घेता यावी यासाठी एक प्रकारचे प्रोत्साहन  मिळणार असल्याचे पॉलीटेक्निक चे प्राचार्य प्रा.शरद पवार यांनी सांगितले. या वेळी  कंपनीचे डायरेक्टर अरुण खारतोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  करताना  मुद्रा लोन व स्टार्टअप योजनेतून नवउद्योजक बनण्यासाठी मार्गदर्शन केले व  शैक्षणिक प्रगतीसाठी सहका करण्याचे आश्वासन दिले . या सामंजस्य करारावेळी कॅम्पस डायरेक्टर संजय अदाटे , मेकॅनिकल चे विभाग प्रमुख प्रा . दत्तात्य नरळे , अकॅडेमिक कोऑर्डिनेटर प्रा. तानाजी बुरुंगले व प्रा. श्रीकांत बुरुंगले उपस्थित होते. 

4 years ago

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा काँग्रेस आमदारावर आरोप; गुन्हा दाखल

धार (मध्य प्रदेश) : एका विवाहित महिलेने (38 वर्षे) काँग्रेस आमदार उमंग सिंघार यांच्यावर धार येथील नौगाव पोलीस स्टेशन परिसरात…

4 years ago

‘अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारची सूट’, देवेंद्र फडणवीस यांचं महावितरणाला महत्त्वाच्या सूचना

शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. कृषीपंपाचं बील भरलं नाही म्हणून महावितरणाकडून वीज कनेक्शन कापलं जातं. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

4 years ago

विद्यार्थिनीचा लग्नास नकार, तरुणाचा तरुणीसह स्वत:ला पेटवण्याचा प्रयत्न

औरंगाबाद येथील शासकीय विज्ञान संस्थेत संशोधन करणाऱ्या एका विद्यार्थिनीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी…

4 years ago

मृत प्रेयसीसोबत बांधली लगीनगाठ; कुटुंब, नातेवाईक सारेच गहिवरले

श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्येनं पूर्ण देश हादरला. श्रद्धाचा प्रियकर अमीन पुनावालानं तिची अतिशय निर्घृणपणे हत्या केली. तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे…

4 years ago

कोळी महादेव,कोळी मल्हार,कोळी ढोर आणि टोकरे कोळी जमातीवरील अन्याय दूर करा

अधिसंख्य पदामुळे सेवानिवृत्ती नंतरच्या लाभावरील अन्याय दूर करा आदिवासी कोळी जमात सामाजिक संस्थेकडून ना.सुरेश खाडेंना निवेदन  महाराष्ट्रातील विस्तारीत क्षेत्रातील कोळी महादेव,…

4 years ago