महर्षी वाल्मिकी संघाने पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात लावला नामकरणाचा फलक पंढरपूर येथील महाराष्ट्र शासनाच्या उपजिल्हा रुग्णालयाचं नाव ’आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे…
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या पंढरपूर येथील कुमारी आरती राजकुमार शेळके हिची ३ वेगवेगळ्या मल्टिनॅशनल कंपनीत…
सांगोला : बी फार्मसी कॉलेज अँड इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी अंबाजोगाई बीड, असोसिएशन ऑफ फार्मसी प्रोफेशनल महाराष्ट्र स्टेट ब्रँच,वेस्ट इंडिज इंटरनॅशनल ब्रँच आणि एपीपी मॉलिक्युलर फार्माकॉलॉजि डिव्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने इंडो-मलेशियन इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ संजय बैस यांना बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ अंबेजोगाई संस्थेचे सचिव मा राजकिशोर मोदी यांच्या हस्ते बेस्ट फार्मासिस्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. एस के बैस यांना एकूण ३२ वर्षाचा टिचिंगचा अनुभव असून आत्तापर्यंत त्यांनी ४२ रिसर्च पेपर्स, ६ रिव्हिव्ह आर्टिकल, ९ रिसर्च पब्लिकेशन इन स्कोपस इंडेक्सइड जर्नल्स, ४ पोस्ट पी एचडी पब्लिकेशन, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली एम फार्मसीच्या १४ विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. ५ विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पी एचडी करीत आहेत. त्यांची ५ पुस्तके प्रकाशित आहेत, १ पेटंट फाईल, १ स्टार्टप नोंदणी,५ पोस्टर प्रेसेंटेशन, आत्तापर्यंत ४० ट्रैनिंग अटेंड केले आहेत. ५ ठिकाणी गेस्ट लेक्चरर म्हणून आमंत्रण, डी बाटु विद्यापीठाचे पी एचडीचे अधिकृत गाईड म्हणून मान्यता, डी बाटु विद्यापीठाचे प्रोफेसर व प्राचार्य म्हणून त्यांना मान्यता मिळाली आहे. त्यांना एम फार्मसीमध्ये सेकंड टॉपर म्हणून सिल्वर मेडल मिळाले आहे. डॉ बैस हे इंडियन फार्मासिस्ट असोसिएशन न्यू दिल्लीचे लाईफ टाईम मेंबर, असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर ऑफ इंडियाचे लाईफ टाईम मेंबर, रजिस्टर्ड फार्मासिस्ट महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलचे मेंबर तसेच त्यांना बेस्ट रिसर्चर म्हणून २००० चा अवॉर्ड, २०२० चा नॅशनल एज्युकेशनल अकॅडमिक एक्सलन्स अवॉर्ड तसेच 'बेस्ट प्रिंसिपल ऑफ दी इयर २०२२'चा बहुमान आणि आता बी फार्मसी कॉलेज अँड इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी अंबाजोगाई बीड यांच्या तर्फे बेस्ट फार्मासिस्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी समाधान व्यक्त केले. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन मा. श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. अमित रुपनर, संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांनी प्राचार्य डॉ. संजय बैस यांचे अभिनंदन केले.
समर्थ सोशल फाउंडेशन व न्यूट्रिफिल हेल्थ प्रो.प्रा.लि. व जनरल हॉस्पिटल कोल्हापूर यांचे कडून दिला जाणारा व या संस्थेचे सर्वेसर्वा श्री.सादिक…
पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही अंधश्रद्धेचा खेळ सुरूच साताऱ्यात जादूटोणा करून अत्याचाराचा प्रकार घडल्याने खळबळ माजली आहे.सातारा संशयिताने तरूणीला रुममध्ये नेऊन तिच्या…
२३ ऑगस्ट पर्यंत चालणार प्रक्रिया 'शै. वर्ष २०२२-२०२३ साठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशाची पहिली फेरी (फर्स्ट कॅप राऊंड) शनिवार,…
‘प्रसीवा लिमिटेड’या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सलेहा सलीम मिरजकर यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे…
दोघांना अटक अंधेरीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये एका व्यावसायिकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकार…
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय सातत्याने चर्चेत राहिले आहे.या ठिकाणी शासनाकडून अनेक आधुनिक उपचार प्रणाली,रुग्णांचा तपासणीसाठी महागडी उपकरणे उपलब्ध करून दिलेले असतानाही या…
सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये उद्योग क्षेत्रातील अनेक मोठया शहरामध्ये विद्यार्थ्यांच्या बुध्दीच्या विकासाकरीता अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमामध्ये आमुलाग्र बदल होत…