Uncategorized

बहिणीने गळा दाबून केली भावाची हत्या

नागपुरातून एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका बहिणीवर आणि तिच्या प्रियकरावर आपल्या लहान भावाची हत्या केल्याचा आरोप…

5 years ago

पंढरीत दारुबंदी कायदा कलम 65 चे सर्रास उल्लंघन

अवैधरित्या दारू विक्री करणे, अल्पवयीन मुलांना दारूची बाटली देणे, देशी दुकानात दारू प्यायला देणे, परवाना नसलेल्या लोकांना दारू पुरवठा करणे,…

5 years ago

ना दुकान ना धंदा उद्योग तरीही सहज मिळतंय शॉप ऍक्ट लायसन्स

कोणाताही व्यवसाय कायदेशीर दृष्ट्या अस्तित्वात आहे, सुरु आहे याचा पुरावा म्हणून मुंबई दुकाने व संस्था अधिनियम 1948 खाली दुकाने निरीक्षक…

5 years ago

युटोपियन शुगर्स ऊस उत्पादक व कामगार यांची दिवाळी करणार गोड

जागतिक पातळी वरती साखरेला वाढत असणार्‍या मागणीमुळे व पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी सरकारने इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन दिल्यामुळे अडचणीत असणार्‍या साखर कारखान्यांना…

5 years ago

सहकार शिरोमणी कारखान्याच्या 22 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

निसर्गाचे चक्र सतत बदलत असते, कधी पाऊस कमी पडतो तर कधी जास्त्‍ पडतो त्याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकावर होतो,…

5 years ago

बंद अवस्थेत असलेला कारखाना अभिजित पाटील यांनी केवळ एक महिन्यात सुरु केला :- सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

धाराशिव साखर कारखाना युनिट क्र.४(सांगोला सह.साखर कारखाना) चा गळीत हंगामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी…

5 years ago

जनशक्ती संघटनेने पुकारलेल्या ऊस वाहतूकदारांच्या संपास संजय कोकाटे यांचा पाठींबा

सध्या सर्वच साखर कारखान्यांची गाळप सुरू करण्याची लगबग सुरू झाली आहे ऊस वाहतूकदार शेतकर्यांनी आपापले वाहन सज्ज करून ऊसतोडणी कामगार…

5 years ago

पंढरपूर शहरातील पार्कींग स्पेसचा गैरवापर रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज

निवासी बांधकाम परवाना घेऊन त्या जागेचा व्यवसायिक वापर केला जात असल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास येते.तर अनेक ठिकाणी अशा जागेत दुकान…

5 years ago

वनविभागामुळे रखडलेल्या रस्त्यांचा प्रश्न लागणार मार्गी

पंढरपूर-वनविभागाने हरकत घेतल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची कामे रखडली असून याबाबत आमदार प्रशांत परिचारक यांनी केंद्रीय रस्ते मंत्री मा.नितीन गडकरी यांना भेटून याबाबत सविस्तर माहिती सादर केली. या प्रश्‍नावर मा.नितीन गडकरी यांनी लवकरच निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले आहे. सोलापूर जिल्ह्यात विविध राष्ट्रीय महामार्गाची कामे वेगाने सुरू आहेत. परंतु यापैकी काही रस्ते हे वनविभागाच्या हद्दीतून जातात. वनविभागाच्या जाचक अटींमुळे अशा रस्त्यांचा ताबा मिळत नाही. यामुळे अनेक रस्त्यांची कामे रखडली आहे. पंढरपूर ते सांगोला या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हद्दीतील वनविभागाने हरकत घेतल्यामुळे मागील तीन वर्षा पासून येथील दोन किमी. रस्त्याचे काम रखडले आहे. याचा मोठा फटका या रस्त्यावरून दैनंदिन ये-जा करणार्‍यांना होत आहे. विशेषतः शेतकरी, विद्यार्थी, मालवाहतूक करणारे यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच कोल्हापूर, कर्नाटक भागातून येणार्‍या भाविकांना याचा त्रास सहन करावा लागतो. सध्या येथे मोठे खड्डे पडले असून यामुळे वारंवार अपघात होत आहेत. सदर सांगोला-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील वनविभागाच्या हद्दीतील काम तातडीने पूर्ण करावे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील वनविभागाच्या हद्दीतून जाणारे रस्ते आहे त्या स्थितीत वन विभागाची कोणतीही जमीन न घेता पूर्ण करावेत अशी विनंती आमदार प्रशांत परिचारक यांनी मा.नितीन गडकरी यांना केली. दरम्यान याबाबत मा.गडकरी यांनी सविस्तर माहिती घेत लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्‍वासन दिले.

5 years ago

२० हजाराची लाच स्वीकारताना सह.पोलीस निरीक्षक मिलिंद केदारला रंगेहाथ पकडले

सासरी छळ केला जात असल्याची तक्रार विवाहितेने महिला सहाय कक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे तक्रार दाखल केली होती.या ठिकाणी…

5 years ago