सोलापूर जिल्ह्यात एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याशी संबंधित असलेल्या बँकेच्या मुख्य शाखेसह अन्य पाच शाखांमध्ये मिळून २७ कोटींपेक्षा अधिक रकमेचा…
आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर फटाके फोडणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, फटाके फुटले नाहीत…
येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस - कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील निशिगंधा संजय अदाटे व प्रतीक धम्मा मागाडे तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील तेजल रामचंद्र मिसाळ या तीन विद्यार्थ्यांची टीसीएस या नामांकित सॉफ्टवेअर कंपनी मध्ये निवड झाली असून त्यांना वार्षिक ३.६ लाखाचे पॅकेज मिळाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली. टीसीएस हि अंतरराष्ट्रीय आयटी कंपनी असून ती एक भारतातील दिगज्ज कंपनी आहे. भारतासह ४६ देशांमध्ये या कंपनीचा विस्तार आहे. या कंपनीमध्ये निवड झालेले विद्यार्थी यांना कॉलेज कडून ओटू ब्रिथिंग व क्यू स्पायडर या ट्रेनिंग संस्थेमार्फत ट्रेनिंग दिल्यामुळे, विद्यार्थ्यांना कंपनीसाठी आवश्यक असणारे कौशल्य विकसित झाल्यामुळे निवड प्रक्रिये मध्ये याचा फायदा होत असल्याची माहिती प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा संगनगौडर यांनी दिली. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री अमित रुपनर, श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, कॉम्प्युटर सायन्सचे विभाग प्रमुख प्रा. पराग दौंडे,सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. अभिमान कनसे, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा संगनगौडर सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी उपस्थित होते.
दिवाळी हा सण संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, दिवाळी आली असं म्हटलं की लहान…
अनेक दिवसांपासून ज्या निर्णयाची वाट संपुर्ण महाराष्ट्रातील वारकरी पाहात होते तो निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला असून आता सर्व वारकऱ्यांना…
शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून तालिमी,ओपन जिम,व्यायाम शाळा यांना लाखो रुपये अनुदान अथवा साहित्य स्वरूपात साहाय्य देण्यासाठी शासन स्तरावर विवीध निर्णय…
शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून तालिमी,ओपन जिम,व्यायाम शाळा यांना लाखो रुपये अनुदान अथवा साहित्य स्वरूपात साहाय्य देण्यासाठी शासन स्तरावर विवीध निर्णय घेतले…
अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला सांगोला येथील सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्याकडे आल्याने…
दिवाळीच्या सणानिमित्त सध्या पंढरपुरात खरेदीसाठी बाजार पेठांमध्ये ग्राहकाची मोठी वर्दळ दिसून येत आहे.मात्र याच संधीचा फायदा चोरटे उचलत असून सोमवार दिनांक…
पंढरपूर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी लावलेल्या दुचाकी चोरीचे प्रकार सातत्याने घडत असतानाच मागील काही दिवसापासून मध्यरात्रीच्या सुमारास थेट घरासमोरील हँड्ललॉक करून…