Uncategorized

सिंहगडच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात वेबिनार संपन्न

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात गुरुवार दिनांक २४ व २५ फेब्रुवारी रोजी वेबिनार आयोजित करण्यात आले…

5 years ago

“कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे प्रशाले अंतर्गत विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न”

श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलीत कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेअंतर्गत सोमवार, दि.२८.०२.२०२२ रोजी “राष्ट्रीय विज्ञान दिन” मोठ्या उत्साहात पार पडला.…

5 years ago

सिंहगडच्या इन्स्टिटूट इंनोवेशन कौन्सिल च्या माध्यमातून ” राष्ट्रीय स्टार्टअप दिवस ” उत्साहात संपन्न

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागाच्या वतीने "इन्स्टिटूट इंनोवेशन कौन्सिल"…

5 years ago

खर्डी नजीक आरएमडी गुटखा पकडला,३० हजारांचा मुद्देमाल जप्त

पंढरपूर तालुक्यातील खर्डी नजीक पोक भराटे, पोक/2116 गवळी असे मिळून पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना सांगोल्याकडून खर्डीच्या दिशेने एक…

5 years ago

राजस्थान सरकारने जुनी पेंशन योजना लागू केली….तर महाराष्ट्रातील कर्मचारी अजुनही वंचितच

" महाराष्ट्रामध्ये जुनी पेंशन मागणीचा लढा हा अतिशय निर्णायक वळणावर आहे, गेली अनेक वर्षापासून सातत्याने ह्या मागणीसाठी प्रयत्न करत आहे.आता…

5 years ago

फॅबटेकच्या डी फार्मसी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांची सांगोला ग्रामीण रुग्णालयास भेट

सांगोला:येथिल  फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीच्या डी फार्मसी द्वितीय  वर्षातील विद्यार्थ्यांची सांगोला ग्रामीण रुग्णालयास  व दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देण्यात आली.       यावेळी सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंखे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याठिकाणी  रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवेविषयीची माहिती तसेच सर्व वार्ड बद्दलची सविस्तर माहिती घेण्यात आली.सदर उपस्थित विद्यार्थ्यांना आपण देखील आपल्या फार्मसी क्षेत्रात भविष्यात करत असलेली सेवा हि सदैव समाजउपयोगी व प्रामाणिकपणे केली  पाहिजे असे यावेळी डॉ.साळुंखे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच प्रत्येक्ष  रुग्णालयाचे कामकाज कसे चालते याविषयी  माहिती मिळाल्याचे  समाधान वाटत आहे.        याबरोबरच  दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,सांगोला  या ठिकाणी डॉ.बनसोडे यांच्याकडून हॉस्पिटलच्या कामकाजाविषयीची  माहिती विद्यार्थ्यांनी देण्यात  आली. हि क्षेत्रभेट संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर,संचालक श्री. दिनेश रुपनर  कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे   यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ.संजय बैस यांच्या उपस्थितीत व्यवस्थित पार पडली. या क्षेत्रभेटीचे नियोजन प्रा.सुरज मणेरी व प्रा.मिस.रिचा फराटे यांनी केले.  

5 years ago

पोलीस निरीक्षकास धमकी दिल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील बड्या नेत्यावर होणार गुन्हा दाखल ?

बार्शीचे पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्या विरोधात सोशल मीडियावरून आरोप करत धमकी दिल्याबद्दल बार्शीतील नेत्यावर 332 353 भादवि कलम या प्रमाणे…

5 years ago

फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

सांगोला: येथिल  फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शै. वर्ष २०२१-२२ मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष डी फार्मसी  विद्यार्थ्यांचे स्वागत  मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आले. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे  यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे संचालक श्री.…

5 years ago

पंढरपूर सिंहगडच्या प्राध्यापकांची सीओईपीला सदिच्छा भेट

इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल ४.० च्या निर्देशांनुसार, फॅब लॅब, मेकर्स स्पेस, डिझाइन सेंटर्स, सिटी एमएसएमई क्लस्टर्स, वर्कशॉप्स इत्यादीसारख्या प्री-इन्क्युबेशन युनिट्सना फील्ड…

5 years ago

पंढरपूरात शहा प्रोव्हिजन किरणा किराणा दुकानाचे शटर उचकटून रोख रक्कम लंपास

पंढरपूर शहरातील स्टेशन रोड परिसरात असणाऱ्या विवेक दिलीप शहा यांच्या शहा प्रोव्हिजन स्टोअर्सचे शटर उचकटून चोरट्याने ३५ हजार रुपयांची रोकड लंपास…

5 years ago