Uncategorized

फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न

सांगोला: फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे, संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये "जागतिक महिला दिन" सोहळा मोठ्या  उत्साहात  संपन्न झाला.      संसारात जीवन  जगत असताना  दररोजच्या  घाईगडबडीतुन  एक दिवस तरी स्वतःसाठी मोकळेपणाने जगूया हाच उद्देश घेऊन आजचा "जागतिक महिला दिन"  साजरा करण्यामागचा उद्देश होता.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  डॉ. संगीता पाटील होमिओपॅथी कन्सल्टंट , मानसोपचार तज्ञ तसेच सौ. सुरेखा रुपनर, सौ. सारिका रुपनर, संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, शाळेचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील  उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.  उपस्थित मान्यवरांनी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला पालक यांना  जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.    आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांनी स्वतःकडेही लक्ष दिले पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी…

5 years ago

महिलांनी पुढाकार घेऊन सामाजात विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविला पाहिजे:-सीमा परिचारक

महिलांनी पुढाकार घेऊन सामाजात विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविला पाहिजे असे प्रतिपादन जागतिक महिला दिना निमित्ताने पंढरपूर तालुका शिक्षक समिती…

5 years ago

“कर्मयोगी किड्स फॉउंडेशन सी.बी.एस.ई. स्कूल पंढरपूर येथे ‘मोफत कौशल्य विकास शिबिराची’ सांगता”

पंढरपूर- आज शनिवार, दि. ०५.०३.२०२२ रोजी कर्मयोगी किड्स फॉउंडेशन स्कूल पंढरपूर येथे मोफत कौशल्य विकास शिबीर आयोजनाचा सांगता समारंभ पार…

5 years ago

भाजप सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप माने यांची निवड

भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप सुभाष माने यांची निवड करण्यात आली आहे.भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत मा.आमदार प्रशांत परिचारक यांच्या…

5 years ago

कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांची टी.सी.एस. मध्ये निवड

कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस (टी.सी.एस) या नामांकित कंपनीमध्ये मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.…

5 years ago

भाजपच्या पंढरपूर तालुका अल्पसंख्यांक आघाडीच्या अध्यक्षपदी तमिम इनामदार यांची निवड

भाजपच्या पंढरपूर तालुका अल्पसंख्याक आघाडीच्या अध्यक्षपदी तमीम सय्यद इनामदार यांची निवड करण्यात आली आहे.भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत मा.आमदार…

5 years ago

बनावट आधार कार्ड तयार करून मयताच्या जमिनीची विक्री

पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी गट नं 146क्षेत्र 1 हेक्टर 3 आर पोटखराब 0हेक्टर19आर आकार या जमिनीच्या खरेदी विक्री दस्त नोंदणी  दिनांक…

5 years ago

सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी बजरंग बागल व सुहास भाळवणकर यांची निवड

अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, खा.राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना…

5 years ago

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न ?

शेगाव दुमाला ता.पंढरपुर येथील मारुती आटकळे यांचे शपिंग कम्पलेक्सचे गाळ्यामध्ये ई कॉम एक्सप्रेस लि.या कुरिअर कंपनीचे डिलिव्हरी ऑफिस असून शशिकांत…

5 years ago

छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत गाडगेबाबा संयुक्त जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न

भिमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशिय सामाजिक संस्था व रमामाता महिला व अखंड मराठी न्यूज ,पंढरपूर आयोजीत संतोषजी सर्वगोड मित्र मंडळ व राहुल…

5 years ago