Uncategorized

पंढरपूर “सिंहगड व कॅस्पर” मध्ये सामंजस्य करार

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग व "कॅस्पर" यांच्या मध्ये सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य…

4 years ago

‘फॅबटेक’ विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्यासाठी सतत प्रयत्नशील- बाळकृष्ण शिंपूकडे

आजकाल आपल्या भारत देशात विदेशी कंपन्यांचे जाळे वाढत चालले असुन आपल्या देशातील साधन- संपत्ती  विविध स्वरुपात परदेशात जाऊ लागली आहे,…

4 years ago

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेत वार्षिक पारितोषिक वितरण आणि गुणगौरव समारंभ संपन्न

बुधवार, दि.३०.०३.२०२२ रोजी पंढरपूर येथील श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित ‘कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेचा वार्षिक बक्षिस आणि गुणगौरव समारंभ ह.भ.प.डॉ.जयंत करंदीकर आणि संस्थेचे चिफ ट्रस्टी रोहनजी परिचारक यांच्या हस्ते संपन्न झाला.         कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत वर्षभर विविध स्पर्धा घेण्यात येतात. त्या स्पर्धकांमधून विद्यार्थ्यांना व्यवहारीक जिवनातील व शालेय जिवनातील विविध स्पर्धांना सामोरे जाण्याकरीता प्रोत्साहन दिले जाते. यामध्ये विविध स्पर्धा घेवून वेळोवेळी विद्यार्थ्यांतील लपलेल्या सुप्त गुणांना वाव दिला जातो. या बक्षिस वितरणाच्या सोहळ्याला संस्थेचे चिफ ट्रस्टी रोहनजी परिचारक यांनी महत्वपुर्ण हजेरी लावली.          कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे ह.भ.प. जयंत करंदीकर यांनी विद्यार्थ्यांना अगदी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी तीन आर चा उपयोग कसा करावा? हे अगदी सोप्या भाषेत सांगितले.संस्थेचे चिफ ट्रस्टी रोहनजी परिचारक यांनी विद्यार्थ्यांना बोलताना म्हणाले की, आपली प्रशाला ही विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकासासाठी वैशिष्ट्यपुर्ण स्पर्धांचे आयोजन करत असते त्यामुळे जागतिक स्पर्धेत टिकुन राहण्यासाठी ही एक महत्वाची बाब आहे. तसेच विद्यार्थ्यांनी देखील या होणा-या शालेय स्पर्धांमध्ये हिरीरीने सहभाग घेतला पाहिजे.     या कार्यक्रमास उपस्थित प्रशालेच्या प्राचार्या सोनाली पवार आणि रजिस्ट्रार गणेश वाळके यांनी विद्यार्थ्यांना पुढील जिवनासाठी कौतुक करून…

4 years ago

वंचित बहुजन आघाडीच्या पंढरपूर शहर अध्यक्षपदी राजाभाऊ शिंदे यांची निवड

वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी पंढरपूर शहर कार्यकारणीच्या विविध…

4 years ago

‘विठ्ठल’च्या निवडणुकीचा बिगुल वाजणार

कोरोनाचे संकट लक्षात घेत राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने तसेच विविध प्रवर्गातील सहकारी संस्था यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला…

4 years ago

पंढरपूर नगर पालिकेत मोठी घडामोड,मुख्याधिकारी पाठवणार ‘त्या’ दोघांचा नगर रचना सहसंचालकांकडे अहवाल

पंढरपूर नगर पालिकेत नगर रचना विभागाच्या प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकाऱ्याकडून सर्वसामान्य जनतेची मोठी अडवणूक होत असल्याची चर्चा मागील २ वर्षाच्या कालावधीत सातत्याने…

4 years ago

जे कट्टर शिवसैनिकांच्या मनात तेच आ.तानाजी सावंत यांच्या ओठात ?

https://youtu.be/PXSmRfkFr1g सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेस भले जिल्हा परिषद,पंचायत समिती,जिल्हा बँक,दूध संघ आणि आमदारकी पदरात पाडून घेणे गेल्या २५-३०  वर्षाच्या राजकरणात अपवादाने…

4 years ago

पंढरपुर एसटी आगाराच्या चालकास झोप लागलीअन मोबाईल आणि होंडा शाईन दुचाकी कुणीतरी लंपास केली

पंढरपूर एसटी आगारात चालक म्हणून काम करणारे कैलास भानुदास गायकवाड वय-52वर्षे व्यवसाय -एस.टी चालक रा.परितेवाडी ता माढा हे दिनांक 24/03/2022…

4 years ago

पंढरपूरच्या क्रीडा संकुलाचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवा

राज्य शासनाने तालुका पातळीवर क्रीडापटूंना व क्रीडाप्रेमींना सरावासाठी सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुल उपलब्ध व्हावे यासाठी ५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून…

4 years ago

शेगाव दुमाला परिसर बनला वाळू चोरीचा हॉटस्पॉट ?

पंढरपूर शहरालगत असलेल्या चंद्रभागा नदी काठावरील शेगाव दुमाला येथून गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार अवैध वाळू उपसा होत असल्याच्या घटना पंढरपूर तालुका…

4 years ago